BCCI President Sourav Ganguly

देशासाठी त्याग! एनसीएचे प्रमुखपद स्वीकारल्याने व्हीव्हीएस लक्ष्मणला होणार अर्थिक नुकसान, गांगुलीचा खुलासा

नोव्हेंबर 18, 2021

मागच्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेटमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. भारतीय क्रिकेटमधील अनेक महत्वाच्या पदांवर काही नवीन नावांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय....

Virat-Kohli-and-Sourav-Ganguly

भारत असे सामने जिंकूनच शांत बसतो; पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी बीसीसीआय अध्यक्षाची ‘गर्जना’

ऑक्टोबर 23, 2021

भारतीय संघ कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने त्यांच्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मोहिमेची सुरुवात करणार आहे. रविवारी (२४ ऑक्टोबर) शारजाहच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारत....

Sourav Ganguly

भारताच्या मुख्य प्रशिक्षकाच्या प्रकरणात ‘नवा ट्विस्ट’, द्रविडने ऑफर न स्विकारल्याचा गांगुलीकडून खुलासा

ऑक्टोबर 23, 2021

भारतीय क्रिकेट संघ सध्या आयसीसीच्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली टी२० संघाचे नेतृत्तवपद सोडणार....

Sourav Ganguly

गिलच्या पर्यायी खेळाडूवरुन कोहली-निवडकर्ते आमनेसामने, बीसीसीआय अध्यक्षाची आली प्रतिक्रिया

जुलै 9, 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. ४ ऑगस्टपासून त्यांना यजमान इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. तत्पुर्वी युवा सलामीवीर शुबमन....

“काही क्षण तुमच्याबरोबर कायम राहतात”, सौरव गांगुली ‘तो’ जुना फोटो शेअर करत झाला भावूक

मे 30, 2021

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष असलेले सौरव गांगुली हे आयपीएल २०२१ आणि टी२० विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहेत. गांगुली....

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप: ‘लॉर्ड्स’ नव्हे तर ‘या’ ठिकाणी होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना

मार्च 10, 2021

भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका आपल्या नावे केली. याच बरोबर, भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला....

Sourav Ganguly

महान कर्णधार, बीसीसीआय अध्यक्ष आता ‘दादा’ चढणार का राजकारणाची पायरी? म्हणतो, “बघू संधी…”

मार्च 9, 2021

जेव्हाही विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीचे दिवस जवळ येतात, तेव्हा बॉलिवूड किंवा क्रिडा क्षेत्रातून कोणत्या-ना-कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीच्या राजकारणात उतरण्याच्या चर्चा सुरू होतात. क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर बऱ्याच....

ठरलं तर! जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लॉर्डस नाही, तर होणार ‘या’ मैदानावर

मार्च 8, 2021

भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका आपल्या नावे केली. याच बरोबर, भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला....