bcci takes many rules on players
ऑस्ट्रेलियाच्या लज्जास्पद दौऱ्यानंतर बीसीसीआय कठोर भूमिकेत, खेळाडू आणि प्रशिक्षकांवर लादणार हे निर्बंध
बाॅर्डर गावस्कर मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) खेळाडूंवर विविध निर्बंध लादण्याचा विचार करत आहे. विचारात घेतलेले काही नियम जुने आहेत. उदाहरणार्थ, मोठ्या....






