Ben Stokes

अखेर न्यूझीलंडमध्ये जन्मलेला बेन स्टोक्स करणार इंग्लंडचे नेतृत्त्व

—
जुलै 1, 2020

मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 8 जुलैपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना साउथॅम्पटनच्या एजेस बाउल मैदानावर रंगणार आहे. या....

होय आम्ही भूत पाहिले! भूत पाहिल्याचा दावा करणारे जगातील ५ क्रिकेटर्स

—
जून 27, 2020

अनेकदा आपल्याला एखादी अनपेक्षित किंवा भीतीदायक गोष्ट पाहिली किंवा ऐकली तरी भीती वाटते. आपल्यातील अनेकांनी रात्रीची किंवा आंधाराची भीती वाटण्याचा तर कधीकधी कोणीतरी आसपास असल्याचाही....

या क्रिकेटपटूच्या वडिलांनी नैराश्यात येऊन केली होती आत्महत्या

—
जून 21, 2020

असे म्हणतात की आयुष्य जगणे सोपे नाही. पण इथं व्यक्तीला आनंदही मिळत असतो. तर त्याला दुःखाशीही संघर्ष करावा लागतो. पण एक सामर्थ्यवान व्यक्ती तोच असतो....

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंडचे नेतृत्व करण्यास बेन स्टोक्स सज्ज

—
जून 14, 2020

मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात 8 जुलैपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा नियमित कर्णधार जो रूट हा खेळण्याची....

इंग्लंड संघाला मिळणार नवा कसोटी कर्णधार, बेन स्टोक्स होणार पहिल्याच कसोटीत…

—
जून 3, 2020

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (2 मे) वेस्ट इंडीजविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यास सरकारने परवानगी दिली असल्याचे सांगितले. या मालिकेतील तिन्ही कसोटी सामने बंद दारामागे....

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्याच सामन्यात ज्यो रुट होवू शकतो संघाबाहेर, कारण…

—
जून 3, 2020

इंग्लंड संघाच्या कसोटी संघाचा कर्णधार ज्यो रुट वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर होवु शकतो. रुटच्या दुसऱ्या मुलाचा जन्म होणार असल्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात....

पाकिस्तानला घरी पाठविण्यासाठी टीम इंडिया जाणूनबुजून झाली पराभूत

—
मे 31, 2020

मुंबई ।  पाकिस्तान क्रिकेट संघातील आजी माजी खेळाडू भारतीय संघावर नेहमीच टीका टिप्पणी करत असतात.  टीका करणे हा त्यांच्या सवयीचा भाग झाला आहे. आता पाकिस्तानचा....

भारत- इंग्लंड विश्वचषक सामन्यातील वाद वाढला, या कारणाने पाकिस्तानी क्रिकेटर्सही..

—
मे 30, 2020

मुंबई । गतवर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध विजयाच्या इराद्याने मैदानात उतरला नव्हता असे वादग्रस्त विधान इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने केले होते.....

बापरे! रोहित, धोनी व विराटवर पहिल्यांदाच झालाय असा गंभीर आरोप

—
मे 27, 2020

नवी दिल्ली । भारतीय संघाला २०१९च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर धोनीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. खरंतर भारतीय संघाला त्या....

बेन स्टोक्स म्हणतो, पराभवानंतर विराटने केली ही घाणेरडी गोष्ट

—
मे 19, 2020

नवी दिल्ली । इंग्लंड संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने आपले पुस्तक ‘बेन स्टोक्स ऑन फायरस’मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर निशाना साधला आहे. स्टोक्सने विराटला....

ड्रीम ११ अनेक पाहिल्या असतील, पण रोहित- विराटला घेऊन केलेली अशी ड्रीम ११ नक्कीच नाही

—
मे 16, 2020

इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदने आताच्या खेळाडूंचा मिळून आपला विश्व एकादश संघ तयार केला आहे. रशीदने त्याच्या संघात फक्त २ भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. ते....

२०११ विश्वचषक विजयी संघातील खेळाडू म्हणतो, केएल राहुल होणार टीम इंडियाचा कर्णधार

—
मे 2, 2020

भारतीय संघाला आपल्या वेगवान गोलंदाजीने अनेक सामने जिंकून देणारा एस श्रीसंत भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलबद्दल मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, राहुल....

संपूर्ण यादी – आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्काराचे भारतीय मानकरी

—
एप्रिल 23, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसी 2004पासून क्रिकेटपटूंना त्यांच्या कामगिरीसाठी पुरस्कार देते. वर्षातील वनडे, कसोटी व आंतरराष्ट्रीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. 2019 या वर्षीचा आयसीसीचा वर्षातील....

टाॅप बातम्या: ५ अशा बातम्या ज्यांची क्रिकेटवर्तुळात आज आहे मोठी चर्चा

—
एप्रिल 23, 2020

रविंद्र जडेजाच्या आधी या खेळाडूला संघसहाकरी म्हणायचे सर गावसकरांनी भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू गोलंदाज एस. वेंकटराघवन (S. Venkataraghavan) यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खरा ‘सर’ (Sir) म्हटले आहे.....

कॅप्टन कूल धोनी पुन्हा कर्णधार, टीम इंडिया नाही तर संघात मिळाली संधी

—
एप्रिल 22, 2020

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज पीटर सिडलने आपल्या सर्वकालीन ११ जणांच्या प्रतिस्पर्धी कसोटी संघाची निवड केली आहे. सिडलच्या या संघात पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडच्या....

Previous Next