Bhavani Devi
इतिहास घडला! तलवारबाज भवानी देवीने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक केले निश्चित, बनली पहिलीच भारतीय
ऑलिम्पियन तलवारबाज भवानी देवी हिने सोमवारी (19 जून) चीनच्या वूशी येथील आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिला सेबर स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारत इतिहास रचला. भारताला या....






