Bhuvaneshear Kumar

team India

अर्शदीपला ‘ती’ विकेट मिळताच नाचू लागले भारतीय खेळाडू, हार्दिक पंड्याची रिएक्शन एकदा पाहाच

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रोमांचक सामना चाहत्यांना रविवार, 30 ऑक्टोबर रोजी पाहायला मिळाला. उभय संघांतील हा सामना पर्थवर खेळला गेला. भारतीय संघाने नाणेफेक ...

Temba-Bavuma

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेविषयी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचे मोठे विधान, पाहा काय म्हणाला बावुमा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका बुधवारी (28 सप्टेंबर) सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपूरम याठिकाणी खेळला जाणार आहे. तत्पूर्वी ...

Bhuvneshwar Kumar

तीन सामन्यांतील 18 चेंडूत भुवनेश्वरने खर्च केल्यात 49 धावा, माजी दिग्गजाने खूपच सुनावले

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार अलीकडच्या काळात अपेक्षित प्रदर्शन करताना दिसत नाहीये. मंगळवारी (20 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळला ...

India vs Australia

IND vs AUS | भारतीय संघाने मैदानात केलेल्या ‘या’ चुका पडल्या महागात, हातचा सामना गमावला

मंगळवारी (20 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ 4 विकेट्स राखून जिंकला असून मालिकेत त्यांना 0-1 ...

‘एवढ्या धावा केल्या, तरीही…’, कर्णधार रोहितने ‘यांच्या’ डोक्यावर फोडले पराभवाचे खापर

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवानंतर माध्यमांशी बोलत होता. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सच्या अंतराने जिंकला. भारताने या ...

Bhuvneshwar-Kumar

पाकिस्तानला नेहमीच नडलाय भुवी! सर्वात यशस्वी गोलंदाजांचा मुकुट चढवला शिरावर

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने रविवारी (28 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर जबरदस्त प्रदर्शन केले. भुवनेश्वरने या सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे ...

Bhuvneshwar Kumar

अर्शदीप अन् भुवीच्या जोडीने भारताची स्थिती केली मजबूत! भारतीय वेगवान गोलंदाजांनी सामन्यावर राखलाय दबदबा

भारतीय संघाने रविवारी (28 ऑगस्ट) रोजी आशिया चषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि पाकिस्तानला प्रथम ...

Rohit-Sharma-Vikram-Rathore-Jasprit-Bumrah-Rahul-Dravid

IND vs PAK | आशिया चषकात बुमराहची जागा भरण्यासाठी ‘या’ गोलंदाजाला करावी लागणार चमकदार कामगिरी

भारत आणि पाकिस्तान संघ आशिया चषक स्पर्धेत रविवारी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असून सर्वजण सराव ...

Jos-Buttler-Bhuvneshwar-Kumar

दुरूनच रामराम! भुवनेश्वरपुढे नेहमीच थंडावते बटलरची बॅट, टी२०त तर ठरलाय मोठी डोकेदुखी

इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा टी-२० सामना शनिवारी (९ जुलै) बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला गेला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर या सामन्यात पुन्हा एकदा भुवनेश्वर ...

Bhuvneshwar-Kumar

केन विलियम्सच्या अनुपस्थितीत ‘हे’ तीन खेळाडू सांभाळू शकतात सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्त्वपद

आयपीएल २०२२ हंगाम रोमांचक वळणावर आला आहे आणि अशातच सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन त्याच्या मायदेशात परतला आहे. विलियम्सनचे दुसरे आपत्य जन्माला आल्यामुळे तो ...

KL Rahul

T20 Ranking: राहुलने राखली लाज, मात्र गोलंदाज-अष्टपैलूंच्या क्रमवारीत भारताचं कोरं पान; टॉप-१०तही नाही कोण

आयसीसीने बुधवारी टी-२० खेळाडूंची सुधारित क्रमवारी (icc mes’s t20 ranking) जाहीर केली. यामध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल (kl rahul) याला एका स्थानाचा फायदा ...

deepal-chahar

“आता दीपक चहरला अधिक संधी देण्याची वेळ आलीये”

दक्षिण अफ्रिका दौऱ्यात (india tour of south africa) भारतीय संघाचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले. कसोटी मालिकेतील पराभवानंतर शुक्रवारी भारतीय संघाच्या हातातून एकदिवसीय मालिका देखील ...

बॅटही तुटली अन् पुढच्या चेंडूवर विकेटही गेली! भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर ‘असा’ झाला निशम आऊट

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेत शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम प्रदर्शन केले आणि विजय मिळवला. या ...

virat kohli

‘या’ गोलंदाजाला बसावे लागू शकते बाकावर; दोन दिग्गज भारतीयांनी वर्तविली शक्यता

टी २० विश्वचषक २०२१ च्या पहिल्या सराव सामन्यात भारताने ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय संघाने इंग्लंडचा तीन गडी राखून ...

अंतिम षटकात मॅच विनिंग गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वरचा डिविलियर्सविरुद्ध होता ‘हा’ प्लॅन, वाचा

बुधवारी (६ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ च्या ५२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अवघ्या ४ ...