Birmingham Commonwealth Games 2022
VIDEO: राधा यादवच्या फिल्डींगची आयसीसीही झाली फॅन; चलाखीने केलेल्या रनआऊटचा व्हिडिओ केला शेअर
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात कॉमनवेल्थ गेम्स २०२२ महिला क्रिकेटचा अंतिम सामना खेळला गेला. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच कॉमनवेल्थ स्पर्धेत महिला क्रिकेट समाविष्ट करण्यात आले....
ऑस्ट्रेलियाची पुन्हा सरशी! हॉकी फायनलमध्ये भारताचा ७-० ने दारूण पराभव
बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अखेरच्या दिवशी भारताला पुरुष हॉकी संघाकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र, ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचे आपले वर्चस्व हॉकीतही कायम राखत ७-० असा दणदणीत विजय....
CWG 2022: अचंता शरथची टेबल टेनिसमध्ये भन्नाट कामगिरी! भारताला जिंकून दिले २२वे सुवर्ण
कॉमनवेल्थ गेम्स २०२२मध्ये भारताचे टेबल टेनिसचे खेळाडू चमकदार कामगिरी करत आहे. अचंता शरथ कमल याने टेबल टेनिस पुरूषांच्या एकेरीमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याने अंतिम....
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताला आणखी चार ‘गोल्ड’ची आशा; यांच्यावर राहणार ‘लक्ष्य’
बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता स्पर्धेचा फक्त एक दिवस शिल्लक असून, केवळ काही पदकांसाठी खेळाडू रस्सीखेच करताना दिसून येतील. याचाच....
CWG CRICKET: हरमन-जेमिमाची झुंज अपयशी; अखेर क्षणी बाजी पलटवत ऑस्ट्रेलियाचा सुवर्णपदकावर कब्जा
बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी (७ ऑगस्ट) सर्वांची नजर प्रथमच समाविष्ट केल्या गेलेल्या महिला क्रिकेट अंतिम सामन्यावर होती. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताच्या मध्य....
CWG BREAKING: दीपिका-सौरव जोडीने देशाला मिळवून दिले सलग दुसरे कॉमनवेल्थ मेडल
सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल या अव्वल भारतीय स्क्वॉश जोडीने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवले. घोषाल आणि पल्लीकल यांनी राष्ट्रकुल क्रीडा २०२२ मध्ये स्क्वॉशच्या मिश्र....
धक्कादायक! कोविड पॉझिटिव्ह ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळतीये भारताविरुद्ध फायनल
बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच खेळल्या जात असलेल्या महिला क्रिकेटचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जातोय. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपला मजबूत संघ उतरवला.....
CWG BREAKING: ‘गोल्डन गर्ल’ निखतने केली १३५ कोटी भारतीयांच्या स्वप्नाची पूर्तता; बॉक्सिंगमध्ये भारताचे तिसरे सुवर्ण
बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी (७ ऑगस्ट) भारताला बॉक्सिंगमध्ये तिसरे सुवर्णपदक मिळाले. नीतू आणि अमित पंघल यांच्यानंतर सायंकाळी झालेल्या सामन्यात विश्वविजेत्या निखत झरीनने सुवर्णपदक जिंकत....
CWG: बॅडमिंटनमध्ये ‘कभी खुशी कभी गम’! युवा लक्ष्य फायनलमध्ये; श्रीकांतच्या पदरी निराशा
बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमधील रविवारचा दिवस भारतीय संघासाठी कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचा राहिला. भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने उपांत्य फेरीत विजय मिळवत....
CWG BREAKING: ट्रिपल जंपमध्ये ‘पॉल-अब्दुल्ला’ने रचला इतिहास! गोल्ड-सिल्वर भारताच्याच नावे
बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय ऍथलेटीक्समध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. ट्रिपल जंपमध्ये राष्ट्रकुल इतिहासात भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. भारताच्या एल्डोस पॉलने देशासाठी सुवर्णपदक जिंकले.....
अमित पंघलच्या ‘पावरफुल’ पंचने मिळाले भारताला १५ वे सुवर्ण
भारताचा स्टार बॉक्सर अमित पंघलने २०२२ च्या बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या बॉक्सरवर ताकदवर पंचेसचा पाऊस पाडत, चार वर्षानंतर आपल्या पदकाचा....
CWG BREAKING: बॉक्सिंगमध्ये सोन्याने सुरुवात; नवख्या नीतूचा गोल्डन पंच
बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय युवा महिला बॉक्सर नीतू घंघासने भारताच्या झोळीत बॉक्सिंगमधील पहिले सुवर्णपदक टाकले आहे. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात तिने यजमान इंग्लंडच्या....
पुन्हा एकदा चक दे! भारतीय हॉकी संघही फायनलमध्ये; गोल्ड मेडलसाठी ठोकणार दावेदारी
मागील वर्षी टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या भारतीय पुरूष हॉकी संघाने बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. .मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने....
CWG BREAKING: कुस्तीत भारताचा ‘सुवर्ण’ षटकार; १९ वर्षाच्या नवीनने जिंकले गोल्ड
बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी (६ ऑगस्ट) पुन्हा एकदा भारतीय कुस्तीपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. सलग दुसऱ्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण आपल्या नावे केली. अनुभवी....
CWG BREAKING: भारताची वाघीण दहाडली! विनेशने कायम राखली फोगट घराण्याची सुवर्ण परंपरा
भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी (६ ऑगस्ट) भारताला कुस्तीतील पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले. तिने ५३ किलोग्राम फ्रीस्टाइल वजनी गटात ही....



















