burning poster After 2007 World Cup

लोकं धोनीचे पोस्टर जाळत होती, पण धोनीने तो फोटोही शेअर करुन उदाहरण घालून दिले

ऑगस्ट 16, 2020

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी काल(१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने इंस्टाग्रामवरुन भावूक करणारा व्हिडिओ पोस्ट करत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. या व्हिडिओमध्ये ‘मै....