C.D. Gopinath

IPL 2026 दरम्यान दु:खद बातमी; माजी भारतीय क्रिकेटपटूचे निधन, BCCI अध्यक्षांनी वाहिली श्रद्धांजली

—
एप्रिल 10, 2026

माजी भारतीय क्रिकेटपटू चिंगलपुट दोराईराज गोपीनाथ (सी.डी. गोपीनाथ) यांचे वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले. 1952 मध्ये इंग्लंडविरुद्ध देशाचा पहिला-वहिला कसोटी विजय मिळवून देणाऱ्या भारतीय संघातील....