Cabo Verde

FIFA World Cup 2026: केप वर्देचा अभेद्य बचाव, स्पेनचा संपूर्ण डाव कोलमडला! स्पर्धेच्या इतिहासात 16 वर्षांनंतर झाले ‘असे’

जून 16, 2026

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये सोमवारी (१५ जून) या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या केप वर्देचा सामना बलाढ्य स्पेनशी झाला. सहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या केप वर्देने माजी....