Captain of the Indian T20 team

कर्णधारपदात उत्तीर्ण, पण फलंदाजीत आलेख घसरला, नेतृत्व स्वीकारल्यापासून सूर्याच्या कामगिरीत घट

जानेवारी 23, 2025

टीम इंडियाने 2024 चा टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर, रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्यकुमार यादवला टी20 आंतरराष्ट्रीय संघासाठी भारतीय संघाचा कायमस्वरूपी कर्णधार बनवण्यात....