Captain Rohit Sharma’s Reaction

शंभराव्या कसोटीत विराट कोहलीची ४५ धावांवर दांडी गुल, कर्णधार रोहितने धरलं डोक; रिऍक्शन व्हायरल

मार्च 4, 2022

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगल्या लयीत परतण्यासाठी झगडत आहे. त्याला गेल्या ३ वर्षांमध्ये एकही आंतरराष्ट्रीय शतक करता आलेले नाही. भारत विरुद्ध....