carlos alcaraz french open

21 वर्षीय कार्लोस अल्कारेझ नवा फ्रेंच ओपन चॅम्पियन! दिग्गज राफेल नदालचा विक्रम मोडला

स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्कारेझ यानं फ्रेंच ओपन 2024 च्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. रविवारी (9 जून) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित ...