champions trophy 2025

IND vs NZ: ‘मोहम्मद शमीला विश्रांती द्या आणि… ‘, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटूचा सल्ला

—
फेब्रुवारी 25, 2025

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांग्लादेशला हरवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने पाकिस्तानला पराभूत केले. अशाप्रकारे भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे.....

‘भारताला प्रवासाचा थकवा नाही, त्यामुळे त्यांना स्पर्धेत मोठा फायदा’- पॅट कमिन्स

—
फेब्रुवारी 25, 2025

दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर असलेला ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने टीम इंडियाबद्दल मोठा दावा केला आहे. हायब्रिड मॉडेलनुसार खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत दुबईतील....

न्यूझीलंडचा वादळी खेळ! चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतकांचा पाऊस

—
फेब्रुवारी 25, 2025

टीम इंडिया आणि न्यूझीलंडने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही संघ दमदार खेळ करत आहेत. न्यूझीलंड संघ वादळी राहिला आहे. कारण....

वनडे क्रिकेटमध्ये मी विराट कोहलीपेक्षा चांगला खेळाडू पाहिला नाही… ऑस्ट्रेलियाच्या महान कर्णधाराचा दावा

—
फेब्रुवारी 25, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली भारताचा सर्वात मोठा हिरो होता. त्याने जबरदस्त शतक झळकावून टीम इंडियाला एका उच्च दबावाच्या सामन्यात विजय मिळवून....

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडल्याने पीसीबी अ‍ॅक्शन मोडवर, हेड कोचची हकालपट्टी होणार

—
फेब्रुवारी 25, 2025

पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक: 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाची लाजिरवाणी कामगिरी झाली आहे. घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर, भारताविरुद्धच्या पराभवाने त्यांना चॅम्पियन्स....

Champions Trophy 2025: पाकिस्तान सेमीफायनलमधून बाहेर पडताच पीसीबीला मोठा धक्का!

—
फेब्रुवारी 25, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानसाठी एका दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हती. संघाने न्यूझीलंडविरुद्धचा पहिलाच सामना 60 धावांनी हरला. यानंतर भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. आता पाकिस्तानी संघ....

इतिहास घडला.! रचिन रविंद्रच्या ‘या’ विश्वविक्रमाने क्रिकेटविश्वात खळबळ, सचिन-कोहलीही फेल!

—
फेब्रुवारी 25, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रविंद्रने इतिहास रचला आहे. तो विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.....

किंग नक्की कोण, बाबर की कोहली? वहाब रियाजने काय दिले उत्तर!

—
फेब्रुवारी 24, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. भारत उपांत्य फेरीचे स्वप्न पाहत असताना, दुसरीकडे पाकिस्तान स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, माजी भारतीय....

IND vs PAK: भारतासह पाकिस्तानमध्येही किंग कोहलीच्या नावाचा जयघोष, पाहा व्हिडिओ!

—
फेब्रुवारी 24, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने विजयी चौकार मारला. या चौकारासह कोहलीने त्याचे 82वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. भारताचा विजय आणि कोहलीचे शतक देशभरात साजरे....

रोहितने या खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय, कोहलीबद्दलही दिली भावनिक प्रतिक्रिया!

—
फेब्रुवारी 24, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानी संघाचा 6 विकेट्सने शानदार पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतीय संघासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे विराट कोहलीच्या....

‘प्रामाणिकपणे सांगायचे तर…’, टीम इंडियाच्या विजयानंतर किंग कोहलीचे हृदयस्पर्शी वक्तव्य

—
फेब्रुवारी 24, 2025

दुबईच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने अखेर आपली लय मिळवली. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा ग्रुप-अ सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारी रोजी....

विराट कोहलीने लिहिला नवा इतिहास, आयसीसी स्पर्धेत ‘न भूतो न भविष्यति’ कामगिरी!

—
फेब्रुवारी 24, 2025

टीम इंडियाने पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान मेगा सामना जिंकला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानला 6 विकेट्सने पराभूत केले आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या....

‘आम्ही चूकलो, भारताने चांगली….’, पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिजवानचे स्पष्ट वक्तव्य

—
फेब्रुवारी 24, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 6 गडी राखून पराभूत केले. सामन्यानंतर मोहम्मद रिझवानने त्यांच्या संघाने कुठे चूक केली हे सांगितले. त्याच्या मते,....

टीम इंडियाची दमदार झेप; गुणतालिकेत पहिल्या स्थानावर मजल

—
फेब्रुवारी 23, 2025

पाकिस्तानला हरवून टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. भारताने सलग दोन सामने जिंकले आहेत. यासह, टीम इंडिया आता आपल्या....

IND vs PAK मॅचमध्ये गिलला आऊट करताच ‘या’ पाकिस्तानी गोलंदाजाची वादग्रस्त हरकत

—
फेब्रुवारी 23, 2025

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या 5व्या सामन्यात, पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बाबर आझम आणि इमाम-उल-हकची सलामी जोडी....

Previous Next