Chandrayan 3

Chandrayan3: टीम इंडियाने आयर्लंडमधून पाहिला विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याचा क्षण, व्हिडिओ पाहा

ऑगस्ट 23, 2023

इस्त्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान 3 अखेर यशस्वी झाली. बुधवारी (23 ऑगस्ट) चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्रावर उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश होण्याचा....