cheering ball to go to boundary
पोलार्डने बॅटने नव्हे चक्क हेल्मेटने मारला चौकार; गोलंदाज तोंडावर हात ठेवत म्हणतो, ‘बाबो.. ही तर कमालच’!
दिल्ली। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २४ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ७ विकेट्सने विजय मिळवला.....




