Chennai Super Kings Vice-Captain

आयपीएल तोंडावर असतानाही सीएसकेचा उपकर्णधार नाही निश्चित, रैना-जडेजा पडले पेचात! 

—
एप्रिल 6, 2021

येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या हंगामाचा शुभारंभ होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात या हंगामाची पहिली लढत रंगणार आहे.....