Chennai Super Kings vs Kings XI Punjab
‘धोनीच्या शेवटच्या सामन्यासाठी पाहायचीय मोठी गर्दी,’ इंग्लंडच्या दिग्गजाचे वक्तव्य
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना प्रेक्षकांच्या उपस्थितीत मागील वर्षी विश्वचषकाच्या उपांत्य....
मार्केट पडल्यावर ऋतुराज गायकवाडचा ट्रकभर कांदा मार्केटमध्ये, सीएसकेच्या विजयानंतर मीम्सचा पाऊस
अबु धाबी येथे रविवारी (१ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबला ९ विकेट्सने पराभूत केले. साखळी सामन्यातील चेन्नईचा हा शेवटचा सामना होता.....
पुरंदरच्या ‘या’ पठ्ठ्याने चेन्नईची लाज राखली; सलग तीनही सामन्यात ठोकली अर्धशतके
आयपीएल २०२० मधील ५३ वा सामना रविवारी (१ नोव्हेंबर) अबु धाबी येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. हा सामना चेन्नई संघाने....
बापरे! वयाची चाळीशी ओलांडणाऱ्या गोलंदाजाने घेतली चाळीशी पार करणाऱ्या फलंदाजाची विकेट
अबु धाबी येथे रविवारी (१ नोव्हेंबर) आयपीएलच्या १३ व्या हंगामातील ५३ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. या सामन्यात वयाची....





