chennai test
भारतीय संघाने येऊ दिली नाही रूटची ‘सत्ता’, मोठ्या विक्रमापासून ठेवले वंचित
भारताने मंगळवारी (१६ फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ३१७ धावांनी विजय मिळवला. एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग....
पदार्पणात बळींचा पंचक, अखेर ४२ वर्षांनंतर अक्षरने संपवली ही प्रतिक्षा; ठरला दुसराच डावखुरा स्पिनर
इंग्लंडचे दिग्गज फलंदाज चेन्नई येथील चेपॉक मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले. इंग्लंडच्या फलंदाजांनी पदार्पणवीर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि अनुभवी आर....
उडा दे गिल्ली..! डॅनियल लॉरेन्सनंतर मोईन अलीची शिकार, पाहा कशी उडवली रिषभ पंतने दांडी
गेल्या ३ दिवसांपासून चेन्नईत चालू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना नुकताच पार पडला. या सामन्यात चमकदार कामगिरी करत भारताने तब्बल ३१७ धावांच्या....
…आणि अश्विनमुळे चेन्नईचे प्रेक्षक भावुक, समालोचकाच्या तमिळ भाषेतील प्रश्नांची अश्विनने दिली तमिळमध्येच उत्तरं
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना नुकताच पार पडला. पहिल्या डावातील १९५ धावांच्या आघाडीत २८६ धावांची भर पाडत भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी....
INDvsENG 2nd Test : भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची शरणागती, तब्बल ३१७ धावांनी टीम इंडियाचा दणदणीत विजय
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज (१६ फेब्रुवारी) चौथा दिवस होता. पाहुण्या इंग्लंड संघाने ३ बाद ५३ या धावसंख्येपासून पुढे चौथ्या दिवसाच्या खेळाला....
अश्विन स्टोक्सच्या क्रिकेट कुंडलीचा शनी! एक-दोन नव्हे तब्बल ‘इतक्यांदा’ धाडलंय तंबूत
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी शिलेदार आर अश्विन सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. हातखंडा असलेल्या गोलंदाजीसह फलंदाजीतही त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चालू....
विजय पथावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का! शुबमन गिल ‘या’ कारणामुळे दुसऱ्या डावाबाहेर
इंग्लंडविरुद्ध चेन्नईत चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागात चमकदार कामगिरी करत सामन्यावर आपली पकड बनवून ठेवली आहे. या सामन्याच्या....
दस का दम! कसोटी क्रिकेटमध्ये दहाव्यांदा अश्विनने दाखवला स्टोक्सला तंबूचा रस्ता, पाहा व्हिडीओ
भारत आणि इंग्लंड संघादरम्यान गेल्या ३ दिवसांपासून दुसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीच्या चौथ्या दिवशीही (१६ फेब्रुवारी) यजमान भारताने पाहुण्या इंग्लंड संघावरील दबाव....
असा रचला होता पंत-अश्विनने लॉरेन्सच्या विकेटचा सापळा, चाहत्याने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
नुकताच चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. पाहुण्या इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट आणि सलामीवीर डॅनियल लॉरेन्स....
गुलीगत धोका! अश्विनचा चेंडू लॉरेन्सच्या पायातून पंतकडे, क्षणाचाही विलंब न करता पाठवला तंबूत
अतिशय रंगतदार स्थितीत असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा कसोटी सामन्याचा आज (१६ फेब्रुवारी) चौथा दिवस आहे. या दिवशी तब्बल ४२९ धावांचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून....
चांगली खेळी केल्यानंतरही विराट सापडला वादात,स्टीव्ह स्मिथशी केली तुलना
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघ सध्या मजबूत स्थितीत दिसत आहे. पहिल्या डावात चांगली फलंदाजी व गोलंदाजी केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने....
चेन्नई कसोटीत भारताचा विजय पक्का! ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही तसेच म्हणाल
चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. शनिवारी (१५ फेब्रुवारी) सामन्याचा तिसरा दिवस होता. सामन्याच्या तिसऱ्या....
अजब योगायोग ! सिराजच्या ‘त्या’ कृतीने करून दिली सहा वर्षांपूर्वीच्या रैनाची आठवण
चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. शनिवारी (१५ फेब्रुवारी) सामन्याचा तिसरा दिवस सुरू आहे. भारतीय....
चेन्नईच्या मैदानाची प्रतिक्षा अखेर ३३ वर्षाने संपली! के श्रीकांत यांच्यानंतर ‘अशी’ कामगिरी करणारा अश्विन दुसराच
चेन्नईच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आर अश्विनने गाजवला. १ बाद ५४ धावांपासून पुढे भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ....
भावा जिंकलंस रे जिंकलंस..! शतक झालं अश्विनचं पण सेलिब्रेशन केलं सिराजने
चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. शनिवारी (१५ फेब्रुवारी) सामन्याचा तिसरा दिवस सुरू आहे. सामन्याच्या....



















