Cheteshwar Pujara Century

चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 18व्यांदा झळकावले शानदार द्विशतक!

ऑक्टोबर 21, 2024

भारतीय संघातून (Team India) बाहेर असलेल्या चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी सुरूच ठेवली आहे. इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर पुजाराने रणजी ट्रॉफी....

टीम इंडियाबाहेर असलेला हा खेळाडू ठोकतोय शतकावर शतकं! ब्रायन लाराचा विक्रमही मोडला

ऑक्टोबर 21, 2024

भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारानं रणजी ट्रॉफीतील त्याचं 25वं शतक झळकावलं आहे. सोमवारी (21 ऑक्टोबर) छत्तीसगड विरुद्ध सौराष्ट्रकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पुजारानं 197 चेंडूत....

चेतेश्वर पुजारानं इंग्लंडमध्ये ठोकलं आणखी एक शतक, आता तरी टीम इंडियात स्थान मिळणार का?

मे 25, 2024

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यानं कारकिर्दीतील 65वं प्रथम श्रेणी शतक झळकावलं आहे. त्यानं लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर ही कामगिरी केली. सध्या पुजारा इंग्लंडमध्ये खेळल्या....

३६व्या वर्षी ठोकलं ६३वं शतक! राष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजारानं निवडकर्त्यांना इंग्लंडमधून दिलं उत्तर

मे 5, 2024

रेड बॉल क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा सध्या तुफान फॉर्मात आहे. रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये एकापाठोपाठ एक शतकं झळकावणाऱ्या पुजारानं इंग्लंडमध्येही आपला फॉर्म जारी ठेवला आहे. चेतेश्वर....

Cheteshwar pujara

रॉयल लंडन कपमध्ये पुजाराचे दुसरे शतक, टीम इंडियाची मध्यक्रमातील अडचण सुटणार?

ऑगस्ट 12, 2023

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये वनडे चषक खेळत आहे. ससेक्स संघाकडून खेळणारा पुजारा या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. भारतीय....

Cheteshwar-Pujara

टीम इंडियातून हाकालपट्टी होताच पुजाराने बॅटमधून दिले सडेतोड प्रत्युत्तर, ‘या’ स्पर्धेत ठोकले तडाखेबंद शतक

जुलै 7, 2023

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने सुरू होत आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा याला संधी देण्यात....

Cheteshwar Pujara

डब्ल्यूटीसी फायनलसाठी पुजाराने ठोकली दावेदारी! काऊंटी क्रिकेटमध्ये तडाखेबंद शतक

एप्रिल 8, 2023

भारत आणि भारताबाहेर सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघाचा स्ट्राक कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने साता समुद्रापार शतक ठोकले आहे. पुजाराने....

Virat-Kohli-And-Cheteshwar-Pujara

शतक पुजाराचं अन् जल्लोष ‘किंग’ कोहलीचा! विराटने अशाप्रकारे ‘केले’ सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ

डिसेंबर 16, 2022

बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा याने शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील वेगवान शतक....

Cheteshwar-Pujara

तब्बल 1 हजारहून अधिक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ‘या’ खेळाडूंच्या बॅटमधून निघाले शतक, यादीत दोन भारतीय

डिसेंबर 16, 2022

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाईट काळ येत असतो. मात्र, हा काळ कधी ना कधी संपतोही. असेच काहीसे जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या तीन खेळाडूंसोबत घडले होते.....

Cheteshwar-Pujara-And-Shubman-Gill

गिलपाठोपाठ पुजाराचेही दमदार शतक, टीम इंडियाने डाव केला घोषित; बांगलादेशपुढे 512 धावांचे आव्हान

डिसेंबर 16, 2022

बांगलादेश विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या डावात भारताकडून एकाही खेळाडूने शतक ठोकले नव्हते. मात्र, सामन्याच्या....

Cheteshwar-Pujara-Aakash-Chopra

‘तू आता चांगला नाचतोस!’ पुजाराने दिलेल्या उत्तरामुळे आकाश चोप्राची बोलती बंद

ऑगस्ट 25, 2022

अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडच्या देशांतर्गत लिस्ट-ए स्पर्धेत रॉयल लंडन कपमध्ये खेळत आहे. मैदानावर गंभीर दिसणाऱ्या पुजाराने बुधवारी ट्विटरवर प्रश्नोत्तरांचे सत्र घेतले. यादरम्यान माजी....

थांबायचं नाय गड्या! पुजाराचे इंग्लंडमध्ये तिसरे वनडे शतक; संघाची धावसंख्या ४००

ऑगस्ट 23, 2022

भारताच्या कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये ससेक्स काउंटी संघाकडून खेळतोय. इंग्लंडमध्ये सध्या ‌देशातील प्रमुख वनडे स्पर्धा खेळली जात आहे. ससेक्स संघाचे नेतृत्व करत....

Cheteshwar Pujara

बाबाचं दिडशतक प्रत्यक्षात पाहुन लेकीचा आनंद गगनात मावेना! पुजाराच्या मुलीचे व्हिडिओ व्हायरल

ऑगस्ट 15, 2022

भारतीय कसोटी संघाची अभेद्य भिंत चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेत ससेक्सकडून खेळताना सलग दुसरे शतक ठोकले आहे.....

cheteshwar-sussex

पुजाराचा वनडेतही दीडशतकी तडाखा! सलग दुसऱ्या सामन्यात खेळली ‘कॅप्टन्स इनिंग’

ऑगस्ट 14, 2022

भारतीय कसोटी संघाची भिंत म्हटला जाणारा चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ससेक्ससाठी काउंटी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्यानंतर, इंग्लंडमधीलच प्रमुख वनडे चषकात त्याची चमकदार....

इंग्लंडमध्ये पुजारा कडाडला! १३५ च्या स्ट्राईक रेटने ठोकले झंझावाती शतक

ऑगस्ट 12, 2022

भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज असलेला चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये आहे. तो ससेक्स काउंटी संघाकडून इंग्लंडमधील देशांतर्गत वनडे मालिकेत खेळतोय. शुक्रवारी (१२ ऑगस्ट) झालेल्या वॉर्विकशायर....

Next