Cheteshwar Pujara

ENGvsIND: चेतेश्वर पुजारा नाही तर ‘हा’ खेळाडू कॅप्टन शर्मासोबत येणार सलामीला, बीसीसीआयने दिले संकेत

जून 21, 2022

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिका खेळल्या जाणार आहे. १ जुलैपासून सुरू होणारा....

Shami-Pujara

‘त्याचा सामना करणे कधीच सोपे नव्हते…’, ऑस्ट्रेलियन स्पिनर वाढवतो भारतीय दिग्गजाच्या अडचणी

जून 17, 2022

भारतीय संघाचा कसोटी स्पेशलिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजारा गोलंदाजांसाठी अनेकदा मोठी बाधा ठरला आहे. जेव्हा कधी पुजारा खेळपट्टीवर उपस्थित असतो, तेव्हा गोलंदाजच्या डोक्यात त्याला बाद कसे....

Team India

इंग्लंड दौऱ्यासाठी भारत तयार, कर्णधार रोहित, कोहली, बुमराहसह ‘हे’ खेळाडू मुंबईत; कधी पकडणार फ्लाईट?

जून 15, 2022

भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये एक कसोटी सामना, वनडे मालिका आणि टी२० मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ गुरूवारी (१६....

‘आमचा विराट कोहली’ या व्हायरल कमेंटचे पाकिस्तान खेळाडूने दिले स्पष्टीकरण

जून 8, 2022

पांरपरिक विरोधी संघ भारत आणि पाकिस्तान यांच्यात आधीसारख्या क्रिकेट मालिका होत नाहीत. हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) स्पर्धांमध्येच एकत्र येतात. यामुळे या....

Jasprit Bumrah (Team India)

ENGvsIND । इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत ‘या’ ३ भारतीय खेळाडूंवर असणार सर्वांची नजर, पाहा यादी

जून 2, 2022

इंग्लंड आणि भारत यांच्यात होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे. १६ जूनसाठी भारतीय संघ इंग्लंडला जाण्यासाठी रवाना होईल. या मालिकेत उर्वरित एक....

cheteshwar-pujara

‘आयपीएल संघात असतो, तर…’ भारतीय संघात पुनरागमन झाल्यानंतर हळहळला पुजारा

मे 24, 2022

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघात होणाऱ्या एक कसोटी सामन्यासाठीचा भारतीय संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या संघात अनेक खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधी मिळाली....

Cheteshwar-Pujara

फॉर्मात असलेल्या पुजाराचे टीम इंडियात पुनरागमन; प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘माझी निवड झाल्याचा..’

मे 23, 2022

भारत आणि इंग्लंड संघातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना गेल्यावर्षी कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आला होता. याच सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.....

Ajinkya-Rahane-And-Cheteshwar-Pujara

भारतीय कसोटी संघात चेतेश्वर पुजाराचे पुनरागमन, पण अजिंक्य रहाणेला निवडकर्त्यांकडून दणका

मे 22, 2022

रविवारी (२२ मे) बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेसाठी आणि इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ घोषित केला. निवडकर्त्यांनी भारताच्या कसोटी....

Cheteshwar Pujara-and-Ajinkya-Rahane

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात पुजाराची निवड जवळपास पक्की, पण रहाणे…

मे 17, 2022

भारतीय संघाला पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे. त्याव्यतिरिक्त मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यातील....

Cheteshwar-Pujara

क्या बात! टुचू टुचू बॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या पुजाराचा पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड षटकार

मे 8, 2022

भारतीय संघातून बाहेर करण्यात आलेला अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजार सद्या इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप खेळत आहे. या स्पर्धेत त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. आयपीएलच्या आधी मायदेशीत....

Cheteswar-Pujara

पुजाराची गाडी इंग्लंडमध्ये सुसाट! सलग चौथ्यांचा ठोकलंय ताबडतोड शतक, कामगिरी एकदा पाहाच

मे 8, 2022

भारतात एकीकडे इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम सुरू आहे. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंबरोबरच अनुभवी खेळाडू छाप पाडताना दिसत आहे, तर दुसरीकडे आयपीएलमध्ये संधी न....

Daughter-Aditi-Cheering-Pujara

किती गोड! इंग्लंडमध्ये पुजाराला चीयर करतेय ‘खास चाहती’, क्यूट व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस

मे 3, 2022

भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये काउंटी चँपियनशीप खेळत आहे. आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर पुजाराने हा निर्णय घेतला होता. तो काउंटी चँपियनशीपमध्ये ससेक्स....

Cheteshwar-Pujara

आपल्या कुटुंबासह कुठे धमाल करतोय चेतेश्वर पुजारा? बघा निवांत मूडमधल्या क्रिकेटरचे फोटो

एप्रिल 27, 2022

मुंबई। चेतेश्वर पुजारा हा भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर. सध्या तो आहे इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमधल्या एका खास ठिकाणी तो कुटुंबासह धमाल करताना दिसला. पुजारा इंग्लंडमध्ये ससेक्ससाठी काउंटी....

Cheteshwar-Pujara

ससेक्सची पुन्हा घसरगुंडी, पण चेतेश्वर पुजाराने लय ठेवली कायम; द्विशतकानंतर आता ठोकली सेंच्यूरी

एप्रिल 24, 2022

भारताचा कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये काउंटी चँपियनशीप २०२२ मध्ये खेळत आहे. या स्पर्धेत तो ससेक्स संघाचे प्रतिनिधित्त्व करत असून त्याने या संघाकडून पदार्पण....

cheteshwar county 200

पुजाराला इंग्लंड मानवलं! काउंटी डेब्यूत ठोकली नाबाद डबल सेंचुरी; सामना वाचवला

एप्रिल 18, 2022

सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा हंगाम खेळला जात आहेत. भारतीय संघातील जवळपास सर्वच प्रमुख क्रिकेटपटू यात सहभागी झालेत. मात्र, नुकतेच कसोटी संघातून आपली जागा....

Previous Next