Chinese League
इनिएस्टाच्या चायनात खेळण्याच्या चर्चेला आज ६ वाजता लागणार विराम
स्पेनचा आधारस्तंभ आणि फुटबाॅल क्लब बार्सिलोनाचा कर्णधार आंद्रेस इनिएस्टा आज आपल्या भविष्याच्या नियोजनाबद्दल पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. गेल्या काही आठवड्यापासून इनिएस्टा चायनाच्या लीगमध्ये खेळणार....





