Chris Gayle LLC
लिजेंड्स लीग गाजवायला येतोय ‘युनिव्हर्स बॉस’; सुल्तान सेहवागसह करणार ओपनिंग
लिजेंड्स लीग क्रिकेटचा दुसरा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. यावर्षी स्पर्धेत एकूण चार संघ खेळताना दिसतील. या फ्रँचायझी क्रिकेट लीगसाठी नुकताच खेळाडूंचा ड्राफ्ट पार पडला.....






