Chris Gayle’s record for most sixes broken
‘इतक्या वर्षांमध्ये…’, सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडल्यानंतर ख्रिस गेलसाठी काय बोलला रोहित?, वाचाच
रोहित शर्मा याने बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकत टीकाकारांची बोलती बंद केली. विश्वचषक 2023मधील नवव्या सामन्यात रोहितने ठोकलेल्या एकाच शतकामुळे अनेक विक्रम रचले....






