Clay courts
राफेल नदालने क्ले कोर्टवरील 400 वा विजय साजरा करत रचला मोठा विक्रम
बार्सिलोना। क्ले कोर्ट किंग अशी ओळख असणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने काल बार्सिलोना ओपेनच्या उपांत्य सामन्यात बेल्जियमच्या डेविड गॉफीनवर विजय मिळवून क्ले कोर्टवरील 400 वा विजय साजरा केला. असे....





