Coach Manpreet Singh

भारताचा सलग दुसरा वर्ल्ड कप विजय; फायनलमध्ये चीनी तैपेईला चारली धुळ

नोव्हेंबर 25, 2025

ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला कबड्डी संघाने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. महिला कबड्डीमध्ये देशाची....