cricket

चौथ्या सामन्यापूर्वी गोलंदाजी प्रशिक्षकांचे मोठे संकेत; संजू सॅमसनचा खराब फॉर्म चिंतेचा विषय

जानेवारी 27, 2026

​पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) च्या उंबरठ्यावर टीम इंडियासह सर्वच संघ उभे आहेत. भारताकडे आता फक्त 2 सामने शिल्लक....

कोण आहे पाकिस्तानचा युवा स्टार अब्दुल सुभान? टीम इंडियासाठी ठरू शकतो मोठा धोका

जानेवारी 27, 2026

एसीसी अंडर-19 आशिया कप 2025 जिंकल्यानंतर पाकिस्तानचा संघ आयसीसी अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 खेळण्यासाठी आला आहे. पाकिस्तानने आपला तोच फॉर्म या टूर्नामेंटमध्येही कायम राखला....

IND vs NZ: संजू बाहेर, श्रेयस अय्यरला मिळणार संधी? चौथ्या टी-20 मध्ये 2 मोठ्या बदलांसह मैदानात उतरू शकते टीम इंडिया!

जानेवारी 27, 2026

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) दरम्यान सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना 28 जानेवारी (बुधवार) रोजी खेळला जाईल. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav)....

11 चौकार, 9 षटकार… 27 चेंडूत पटकावल्या 90 धावा; हॅरी ब्रूकच्या बॅटने मैदानात माजवला हाहाकार!

जानेवारी 27, 2026

कोलंबोच्या आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर हॅरी ब्रूकने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांनाच वेड लावले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या कर्णधाराने बॅटने जबरदस्त कोहराम माजवला. ब्रूकने आपल्या....

असे झाले तर बांगलादेशला टी20 वर्ल्ड कपमध्ये परत बोलावणार ICC? पण पाकिस्तान बनतोय अडथळा

जानेवारी 27, 2026

​टी20 वर्ल्ड कप 2026 गेल्या अनेक आठवड्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बांगलादेश यापूर्वीच वर्ल्ड कपमधून बाहेर पडला असून, त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे.....

T20WC2026: बांगलादेशच्या नादात पाकिस्तान क्रिकेट उद्ध्वस्त करू नका; माजी क्रिकेटपटूंचा पीसीबीला इशारा

जानेवारी 27, 2026

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) विनंती केली आहे की टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाक टीमने नक्कीच खेळावे. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, बांगलादेशला पाठिंबा....

जो रूट थांबता थांबेना! शतकासह ब्रायन लाराचा विक्रम मोडीत, गांगुली-रोहितही पडले मागे

जानेवारी 27, 2026

श्रीलंकेच्या भूमीवर जो रूट थांबता थांबेना झाले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या वनडेत अर्धशतके झळकावल्यानंतर, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रूटने शानदार फलंदाजी करत शतक ठोकले आहे. श्रीलंकेविरुद्ध....

बांगलादेशच्या अडचणीत मोठी वाढ! आयसीसीकडून कडक कारवाई, BCB पूर्णपणे हतबल

जानेवारी 27, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी बांगलादेशी पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या परवानगीची (Media Accreditation) पुन्हा एकदा तपासणी करत आहे. बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत....

फोरफिट म्हणजे काय? ज्याच्या आधारे पाकिस्तानने ICC समोर ठोकलाय दावा; भारत-पाक सामन्यावर टांगती तलवार

जानेवारी 27, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये बांगलादेशच्या सहभागाबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांनी भारतात येऊन खेळण्यास नकार दिला होता. यामुळे आयसीसीने (ICC) बांगलादेशला स्पर्धेतून हटवून....

IPL 2026 मधून आधीच बाहेर, पण आता ‘या’ फ्रेंचाइजीने स्टार खेळाडूसोबत केला 2 वर्षांसाठी करार

जानेवारी 27, 2026

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 27 जानेवारी रोजी ‘मेलबर्न स्टार्स’ या फ्रँचायझीसोबत आणखी दोन वर्षांचा करार केला आहे. विशेष म्हणजे, बिग बॅश....

इच्छा असूनही टी20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकू शकत नाही पाकिस्तान! माघार घेतल्यास होणार कंगाल

जानेवारी 27, 2026

जागतिक क्रिकेटमध्ये सध्या 2026 चा टी20 वर्ल्ड कप हा सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे. बांगलादेश आपल्या हट्टामुळे स्पर्धेपूर्वीच बाहेर झाला असून, स्कॉटलंडचे अचानक स्पर्धेत पुनरागमन....

संजू सॅमसनबाबत अजिंक्य रहाणेचं मोठं विधान; वर्ल्ड कपआधी संघ व्यवस्थापनाला दिला ‘हा’ सल्ला

जानेवारी 27, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेत सलामीच्या फलंदाजांचा संघर्ष सुरू असतानाही, भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेने टीम मॅनेजमेंटला संजू सॅमसनला पाठिंबा देत राहण्याची विनंती केली आहे. 2026....

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा वैभव सूर्यवंशी ठरला दुसराच फलंदाज!

जानेवारी 27, 2026

आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 6 फेरीतील सामने सुरू आहेत. स्पर्धेतील सहावा सामना भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यातील....

थाला मैदानावर उतरला! धोनीने सुरू केली आयपीएलची तयारी; युवा गोलंदाजांसमोर फलंदाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल

जानेवारी 26, 2026

आयपीएल 2026 (IPL 2026) साठी सर्व संघांनी आपली तयारी सुरू केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 संपल्यानंतर लगेचच आयपीएलला सुरुवात होणार आहे. 5 वेळा विजेतेपद....

टी20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला तर पाकिस्तान होणार कंगाल! होणार इतक्या कोटींचे नुकसान

जानेवारी 26, 2026

पाकिस्तानने आता एक नवा ड्रामा सुरू केला आहे. 2026 टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ घोषित झाला असला तरी, ते या स्पर्धेत खेळणार की नाही हे....

Previous Next