CROvJPN
FIFA WORLD CUP: ब्राझीलचा 36 मिनिटात ‘गोल फेस्ट’! कोरियाचा फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरीत धडक
कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात सोमवारी (5 डिसेंबर) दुसरा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया यांच्या दरम्यान खेळला गेला. ब्राझीलने आपला परंपरागत....






