CSK Retention
IPL 2024: सीएसकेने जाहीर केली रिटेन खेळाडूंची यादी, धोनीसह ‘हे’ 18 सुपरकिंग्स कायम
आयपीएल 2024 साठी खेळाडू कायम करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर होती. या अखेरच्या दिवशी पाच वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सने आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.....






