Dale steyn Twitter
‘माझ्या घरातील सर्वात धारदार चाकूचे नाव वीरू’; दिग्गज गोलंदाजाकडून सेहवागला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आज (२० ऑक्टोबर) ४३ वर्षांचा झाला. सोशल मीडियावर त्याला त्याच्या चाहत्यांकडून आणि क्रिकेट दिग्गजांकडून खूप शुभेच्छाचे संदेश....






