Dasun Shanaka In IPL
अनसोल्ड राहिलेला शनाका खेळणार आयपीएल 2023? श्रीलंकेचे प्रशिक्षक म्हणतायेत…
श्रीलंका क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. या मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय संपादन केला. त्यानंतर....






