Dasun Shanaka reaction
दारुण पराभवानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘आज खूप काही गमावलं, आता…’
By Akash Jagtap
—
विश्वचषक 2023 स्पर्धेत श्रीलंका संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. सलग दुसऱ्या सामन्यात त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. आधी दक्षिण आफ्रिका संघाकडून दारुण पराभव ...