David Holford
वेस्ट इंडिजचा दिग्गज काळाच्या पडद्याआड, भारताविरुद्ध एका कसोटी डावात घेतल्या होत्या ५ विकेट्स
वेस्ट इंडिज संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू डेविड होलफर्ड (David Holford) यांचे वयाच्या ८२व्या वर्षी बारबाडोस येथे निधन झाले. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या (WindiesCricket) ट्विटर अकाउंटवरून होलफर्ड....






