david warner on ipl 2022
दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक धक्का! वॉर्नर सुरुवातीच्या पाच सामन्यांतून बाहेर
—
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नरला आगामी आयपीएल हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले. दिल्ली संघाने वॉर्नरला संघात घेण्यासाठी मेगा लिलावात ६.२५ कोटी रुपये खर्च केले. ...