David Warner & Travis Head

हाण की बडीव! वॉर्नर-हेड जोडीने वनडेला बनवले टी10, फक्त 50 मिनिटात रचला इतिहास

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामना सध्या ब्लोएमफातेन येथे खेळला जातोय. या सामन्यात प्रथम ...