David Warner

Delhi-Capitals

दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी! ‘हे’ दोन खेळाडू संघात आल्याने मिटणार फलंदाजी अन् गोलंदाजीची कटकट

—
एप्रिल 6, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा आतापर्यंतचा प्रवास व्यवस्थित गेलाय. त्यांनी आयपीएलच्या १५व्या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना....

Punjab-Kings

आयपीएलमध्ये ‘या’ बाबतीत पंजाबच किंग, सीएसकेलाही पछाडलंय; तर शिखर ठरलाय वॉर्नरला भारी

—
मार्च 28, 2022

आयपीएल  २०२२ च्या तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मात दिली. आरसीबीची या हंगामाची सुरुवात चांगली होऊ शकली नाही. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या....

Video: ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरने थेट मैदानी पंचांशी घेतला पंगा; म्हणे, ‘मला रूल बूक दाखवा, मगच…’

—
मार्च 25, 2022

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलियाने लाहोर येथील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ११५ धावांनी जिंकत १-० च्या....

Umran-Malik

Video: उमरान मलिक आयपीएलमध्ये करणार धमाका! सरावातच टाकलाय ताशी १५५ किमी वेगानं चेंडू

—
मार्च 25, 2022

आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात शनिवारी (२६ मार्च) होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर आयोजित केला गेला....

David-Warner-and-Shaheen-Afridi

भीड तू! चालू सामन्यात शाहीन आफ्रिदी अन् डेव्हिड वॉर्नर अचानक आले एकमेकांच्या आमने-सामने; पुढे दोघांनीही…

—
मार्च 23, 2022

लाहोर। पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघामध्ये गद्दाफी स्टेडियमवर कसोटी मालिकेतील तिसरा सामना झाला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (२३ मार्च) डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन आफ्रिदी....

IPL 2022 | मेगा लिलावानंतर संघाच्या सलामी जोड्यांमध्ये मोठे फेरबदल, आगामी हंगामासाठी अशा असतील जोड्या

—
मार्च 21, 2022

आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे, म्हणजेच आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्यासाठी एक आठवड्यापेक्षाही कमी वेळ राहिला आहे. स्पर्धेत एकूण १० संघ उतरणार....

Sunil-Narine

आयपीएलमध्ये ‘या’ ३ विस्फोटक फलंदाजांनी सुनील नारायणला दिवसा दाखवल्यात चांदण्या; ‘हिटमॅन’ही यादीत

—
मार्च 18, 2022

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) एकापेक्षा एक गोलंदाज होऊन गेलेत आणि आहेत, ज्यांनी आपल्या शानदार गोलंदाजीने फलंदाजांना तंबूत धाडलंय. त्या गोलंदाजांमध्ये सुनील नारायणचाही समावेश होतो. नारायणची....

David-Warner-and-Wife

वॉर्नरने हातोड्याने कराचीच्या खेळपट्टीवर घेतली मेहनत; पत्नी ट्रोल करत म्हणाली, ‘तू घरीही अशीच…’

—
मार्च 17, 2022

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour Of Pakistan) असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले २ सामने अनिर्णीत राहिले....

David-Warner

फलंदाजीतून धावांचा पाऊस पाडणारा वॉर्नर टेनिसमध्ये आहे पटाईत; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ‘मी चांगलाच खेळतो…’

—
मार्च 12, 2022

ऑस्ट्रेलिया संघ २४ वर्षानंतर पाकिस्तान (PAK VS AUS) दौऱ्यावर असून या दोन संघातील दुसरी कसोटी शनिवारपासून (१२ मार्च) कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. रावळपिंडीत....

david wa

दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक धक्का! वॉर्नर सुरुवातीच्या पाच सामन्यांतून बाहेर

—
मार्च 11, 2022

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नरला आगामी आयपीएल हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले. दिल्ली संघाने वॉर्नरला संघात घेण्यासाठी मेगा लिलावात ६.२५ कोटी रुपये खर्च केले. परंतु....

david-warner

… म्हणून मी पीएसएल खेळत नाही; स्वतः वॉर्नरने सांगितले कारण

—
मार्च 11, 2022

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभाग घेण्याचा त्याचा कसलाही विचार नाहीय. ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. एका....

david-warner-test

दुसऱ्या कसोटीपूर्वी वॉर्नरने दिली महत्वाची प्रतिक्रिया; खेळपट्टीबाबत म्हणाला…

—
मार्च 11, 2022

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान (Australia Tour Of Pakistan) दौ-यावर आहे. तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. उभय संघांमध्ये रावळपिंडी येथे झालेला....

Video : पाकिस्तानात चालता चालता स्विमिंग पूलमध्ये कोसळला ऑस्ट्रेलियन खेळाडू

—
मार्च 10, 2022

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान (Australia Tour Of Pakistan) दौ-यावर आहे. तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. उभय संघांमध्ये रावळपिंडी येथे झालेला....

VIDEO: वेदनेने विव्हळत असतानाही रिझवानने नाही सोडले मैदान; झुंजार वृत्तीचे केले जातेय कौतुक

—
मार्च 8, 2022

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीच्या मैदानावर खेळला गेला. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या या खेळपट्टीवर पाच दिवसात मिळून तीन डावही पूर्ण....

David-Warner-Sajid-Khan

Video: गरमा-गरमी! वॉर्नरला पाकिस्तानी गोलंदाजाकडून मिळाली खुन्नस, मग फलंदाजानेही दिले ‘असे’ उत्तर

—
मार्च 7, 2022

ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी तीन सामन्यांची कसोटी मालिका पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळत....

Previous Next