Day 1 canceled due to wet outfield
AFG vs NZ: पावसाचा एक थेंबही नाही, तरीही कसोटीचा पहिला दिवस ओल्या आउटफिल्डमुळे रद्द!
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी भारतातील ग्रेटर नोएडा येथे सुरू आहे. ज्याचा पहिला दिवस ओल्या आउटफिल्डमुळे रद्द करण्यात आला. मनोरंजक गोष्ट म्हणजे 09 सप्टेंबर....






