टॅग: death

Photo Courtesy: Twitter/ICC

परदेशात पहिल्यांदा झळकावली होती भारताच्या कसोटी विजयाची पताका, वाचा माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्याबद्दल 5 खास गोष्टी । Ajit Wadekar

भारताचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अजित वाडेकर यांची आज जयंती. १ एप्रिल १९४१ रोजी मुंबईत या दिग्गजाचा जन्म झाला ...

Gautam-Gambhir

Gautam Gambhir : गौतम गंभीरवर कोसळला दुःखाचा डोंगर, कुटुंबातील सदस्याचे झाले निधन…

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीर नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो. तापट स्वभावासाठी ओळखला जाणारा गंभीर अनेकदा वादाच्या ...

धक्कादायक : मालाडमध्ये कबड्डी स्पर्धा खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल

क्रीडाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कबड्डी स्पर्धा खेळताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मुंबईतील मालाड येथे 20 वर्षीय कीर्तिकराज मल्लन ...

भारीच ना! थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीच पूर्ण केली होती मिल्खा सिंग यांची प्रेमकहाणी; असं जुळलं होतं सूत

संर्पूर्ण क्रीडाविश्वाला हादरवून टाकणारी दु:खद घटना १८ जून २०२१ रोजी घडली होकी. वाऱ्याला सुद्धा हरवतील इतकं जोरात ते पाळायचे. त्या ...

Photo Courtesy: Twitter/@OfficialCSA

‘असा’ कर्णधार, ज्याने काही वर्षांपूर्वीच केली होती आपल्या मृत्यूची भविष्यवाणी

जवळपास २१ वर्षांपूर्वी क्रिकेट जगताला मोठा फटका बसला होता, जेव्हा हॅन्सी क्रोनियेसारखे मोठे नाव मॅच फिक्सिंगच्या बाबतीत समोर आले होते. त्याने ...

Photo Courtesy: Twitter/@KirenRijiju

आशियाई सुवर्णपदक विजेते बॉक्सर डिंको सिंग काळाच्या पडद्याआड, कँन्सरमुळे झाले निधन

बॉक्सिंग विश्वात एक दु:खद घटना घडली आहे. आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेते माजी बॉक्सर नगंगोम डिंको सिंग यांचा ४२व्या वर्षी दीर्घ ...

पुन्हा मैदानात उतरणार सचिन, सेहवाग आणि लारासारखे दिग्गज; ‘या’ स्पर्धेत खेळताना दिसणार

सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, मुथय्य मुरलीधरन यांसारख्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत मोठ्या कामगिरीसह महान क्रिकेटपटू म्हणून नाव ...

दुर्दैवी! वेस्टइंडीजच्या महिला संघाला विश्वविजेता बनवणाऱ्या माजी गोलंदाजाचे कारच्या धडकेने निधन

वेस्ट इंडिजचा माजी जलदगती गोलंदाज इझ्रा मोझली यांचा कार अपघातात दुर्घटनेत मृत्यू झाला. ते ६३ वर्षांचे होते. ते सायकलवरून जात ...

दु:खद! पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि ५ विकेट्स घेणाऱ्या एकमेव क्रिकेटपटूचे निधन

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकवणारे आणि पाच बळी घेणारे एकमेव क्रिकेटपटू ब्रूस टेलर यांचे वेलिंग्टन येथे शनिवारी(६ फेब्रुवारी) सकाळी वयाच्या ...

…म्हणून इंग्लंड संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी दरम्यान दंडाला बांधली काळी पट्टी

शुक्रवारपासून(५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर कसोटी मलिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडने ...

भारत-ऑस्ट्रेलिया संघ फिलीप ह्युजेसला देणार श्रद्धांजली; डोक्याला चेंडू लागून झाला होता मृत्यू

भारतीय संघाचा बहुप्रतिक्षीत ऑस्ट्रेलिया दौरा शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) सुरु होणार आहे. या दौऱ्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी सिडनी येथे खेळला जाणार ...

धोनीचे मार्गदर्शक देवल सहाय यांचे निधन; वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे मार्गदर्शक राहिलेले देवल सहाय यांचे मंगळवारी (२४ नोव्हेंबर) निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. ...

ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण

भारतीय संघ बुधवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनीला रवाना झाला आहे. या दौऱ्यात टी२०, वनडे आणि कसोटी मालिका होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ...

“…म्हणूनच तू कठीण दिवसातही चांगली खेळी केली”, वडिलांच्या निधनानंतर मनदीपसाठी विराटचा भावुक संदेश

नवी दिल्ली | किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर मनदीप सिंगच्या दमदार कामगिरीमुळे पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सवर 8 गडी राखून विजय मिळविला. ...

वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत त्याने केली दमदार खेळी, म्हणाला “बाबा नेहमीच मला…”

भारतीय संघाचा युवा प्रतिभावान खेळाडू मनदीप सिंग आयपीएलच्या 13 व्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. चार दिवसांपूर्वी त्याच्या वडिलाचे ...

Page 1 of 2 1 2

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.