Deepak Agarwal

भ्रष्टाचार केला म्हणून मोठ्या टीमच्या संघमालकावर दोन वर्षांची बंदी

मे 2, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी (२९ एप्रिल) भारतीय व्यावसायिक दीपक अगरवालवर २ वर्षांची बंदी घातली आहे. तो संयुक्त अरब अमिराती येथे २०१८मध्ये झालेल्या टी१०लीगमधील एका....