Deepak Chahar Ruled Out Of IPL 2022
तेलही गेलं अन् तूपही! दीपक चाहरला गमवावे लागणार लिलावातील १४ कोटी, रिकामं हात परतावं लागणार घरी
By Akash Jagtap
—
आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. शुक्रवारी (१५ एप्रिल) ...