Delhi Capitals vs Punjab Kings Toss
DC vs PBKS | नाणेफेक जिंकत रिषभ पंतचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय, दिल्लीचा महत्त्वाचा खेळाडू संघातून बाहेर
इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा ३२वा सामना बुधवारी (दि. २० एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला....






