Delhi Capitals Won Against Punjab Kings By 9 Wickets
कोरोनाही थांबवू शकला नाही दिल्लीचा विजयरथ; महत्त्वाचा खेळाडू नसूनही पंजाबविरुद्ध मिळवला ९ विकेट्सने विजय
दिल्ली कॅपिटल्स संघाने पंजाब किंग्सविरुद्ध बुधवारी (दि. २० एप्रिल) खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या ३२व्या सामन्यात दमदार विजय मिळवला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने....






