Delhi Capitals

Delhi-Capitals

आयपीएल २०२२मध्ये ‘या’ ३ परदेशी खेळाडूंना मिळू शकते दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिली पसंती

—
मार्च 6, 2022

आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या मेगा लिलावानंतर प्रत्येकाला प्रतीक्षा आहे ती स्पर्धा सुरू होण्याची. बीसीसीआयने जाहीर केले आहे की, २६ मार्चपासून मुंबई आणि पुण्यातील चार....

‘तर कर्णधापदावरून काढले नसते’, श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्त्वपदावरून हटवल्याबद्दल सोडले मौन

—
मार्च 1, 2022

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात नुकतीच टी२० मालिका पार पडली. या मालिकेत भारताकडून युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने शानदार कामगिरी....

Ajit-Agarkar

नवी इनिंग! ज्या दिल्लीकडून खेळला शेवटचा आयपीएल सामना, त्याच दिल्लीत आगरकरांचे पुनरागमन

—
फेब्रुवारी 24, 2022

येत्या महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (आयपीएल २०२२, IPL 2022) हंगाम रंगणार आहे. काही दिवसांपूर्वीच या हंगामाचा मेगा लिलाव बंगळुरू येथे झाला आहे. या लिलावात....

Yash-Dhull-In-PC

जबरदस्त फॉर्मात असलेल्या यश धूलला आयपीएलमध्ये करायचा आहे ‘या’ घातक गोलंदाजाचा सामना, पण…

—
फेब्रुवारी 23, 2022

भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा विश्वविजेता कर्णधार यश धूल (Yash Dhull) सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत धुमाकूळ घालतो आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावत त्याने....

Shane-Watson

दोन वेळा आयपीएल विजेत्या संघांचा भाग राहिलेला वॉटसन देणार ‘या’ संघाला प्रशिक्षण, दिसणार नव्या भूमिकेत

—
फेब्रुवारी 23, 2022

येत्या महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (आयपीएल २०२२, IPL 2022) हंगाम रंगणार आहे. काही दिवसांपूर्वीच या हंगामाचा मेगा लिलाव बंगळुरू येथे झाला आहे. या....

delhi-capitals

विश्वविजेता भारतीय अष्टपैलू बनला दिल्लीचा सहाय्यक प्रशिक्षक; प्रथमच आजमावणार प्रशिक्षणात हात; कैफला डच्चू

—
फेब्रुवारी 23, 2022

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) प्रमुख संघ दिल्ली कॅपिटल्स गेल्या काही हंगामात अनेक वेळा विजेतेपद पटकावण्याच्या जवळ पोहोचलेला आहे. परंतु, त्यांचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही.....

पॉवेल फटकेबाजी करताना खूश होत होता पंत! वाचा संपूर्ण प्रकरण

—
फेब्रुवारी 19, 2022

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने आठ धावांनी विजय संपादन केला. यासह भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली.....

IPL 2022: मुंबईसह ‘या’ दोन संघांचे गोलंदाजी आक्रमण मानले जातेय ‘बेस्ट’

—
फेब्रुवारी 15, 2022

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या लिलावानंतर (ipl 2022) क्रिकेटपंडित सर्व संघांचे मूल्यांकन करण्यात व्यस्त आहेत. कागदावर कोणता संघ सर्वोत्कृष्ट आणि कोणत्या संघाच्या कोणत्या विभागात काय कमतरता....

David-Warner

‘रिल बनवण्यासाठी द्या आयडीया’, दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होताच वॉर्नरची पोस्ट चर्चेत

—
फेब्रुवारी 15, 2022

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये त्याच्या पहिल्या फ्रँचायझीचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. मागच्या आयपीएल हंगामापर्यंत वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचे....

अनसोल्ड गेलेल्या अमित मिश्रासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघमालकाची भावूक पोस्ट; लिहीले…

—
फेब्रुवारी 14, 2022

आयपीएलचा १५ वा हंगाम मार्च महिन्याच्या शेवटी सुरु होणार आहे. तत्पुर्वी १२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात सुरेश रैनासारख्या अनेक....

Yash-Dhull

‘वर्ल्ड चॅम्पियन’ कर्णधार झाला लखपती; ‘या’ संघात मिळाले स्थान

—
फेब्रुवारी 13, 2022

इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक....

delhi-capitals

मेगा लिलावाच्या पूर्वसंध्येला दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून आली महत्त्वाची माहिती

—
फेब्रुवारी 11, 2022

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने अजूनपर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाहीये. अशात आगामी हंगामात संघाच लक्ष ट्रॉफी जिंकण्यावर असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने पुढच्या हंगामासाठी चार....

axar-patel-dc

भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पॉंटिंगने घेतली ‘या’ तिघांची नावे

—
फेब्रुवारी 11, 2022

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) याने नुकतीच तीन भारतीय खेळाडूंची नावे सांगितली आहेत, जे येत्या काळात त्यांच्या प्रदर्शनाने जगभरात स्वतःचे....

Rishabh Pant

दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाकडून मेगा लिलावाच्या प्लॅनचा खुलासा, ७ खेळाडूंना करणार टार्गेट

—
फेब्रुवारी 10, 2022

दिल्ली कॅपीटल्स( delhi capitals) संघ अजून सुद्धा आयपीएलचे विजेतेपद मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहे. आयपीएल मेगा लिलाव (IPL 2022 mega auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला बॅंगलोर येथे....

kaif-yusuf

कैफने सर्व आयपीएल संघांना दिली ‘डबल-धमाका’ ऑफर; केकेआर-दिल्लीकडून आले उत्तर

—
जानेवारी 21, 2022

लेजेंड्स क्रिकेट लीग २०२२ स्पर्धेला (Legends cricket premier league 2022)  जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात इंडिया महाराजा आणि आशिया लायन्स (India maharajas....

Previous Next