Delhi Capitals
“दोन वर्षांसाठी रोहित किंवा अश्विनला कर्णधार करा, म्हणजे योग्यवेळी पंतच्या हाती संघाची सूत्रे येतील”
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांची कसोटी मालिका १-२ ने गमावली आणि त्यानंतर शनिवारी (१५ जानेवारी) भारताचा महान फलंदाज विराट कोहली (Viart Kohli)ने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदावरुन पायउतार....
‘या’ खेळाडूला पुन्हा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याची आशा; म्हणाला…
भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा (amit mishra) याने आयपीएलच्या (IPL) पुढच्या हंगामात खेळण्याचे संकेत दिले आहेत. मागच्या वर्षी मिश्रा दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग....
‘लिलावाची पद्धत चुकीची’; आयपीएल संघांनी दर्शविली नाराजी
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाचे बिगुल वाजले आहे. स्पर्धेतील मूळ आठ संघांना प्रत्येकी चार खेळाडू रिटेन करण्याची संधी देण्यात आली होती. ३० नोव्हेंबर रोजी....
दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉला रिटेन केल्याचे पाहून कथित प्रेयसी भलतीच खुश, आनंदाने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
भारतीय संघाचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठीच नाही तर प्रेम प्रकरणासाठी देखील चर्चेत असतो. त्याची कथित प्रेयसी प्राची सिंग त्याच्यावर लहान लहान संधीवरून....
दिल्ली कॅपिटल्सने केले श्रेयसला करारमुक्त; रिषभसह हे चौघे संघात कायम
आयपीएल २०२२ पूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी संघांच्या कसरती सुरू झाल्या आहेत. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने चार खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. यात यष्टीरक्षक फलंदाज....
अश्विन म्हणतोय केवळ त्यालाच नाही, तर ‘या’ प्रमुख खेळाडूलाही दिल्ली कॅपिटल्स संघात कायम करणार नाही
काहीदिवसांपूर्वीच इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धेचा थरार रंगला. त्यातच लगेचच आयपीएल २०२२ स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. या हंगामात दोन नव्या संघांचा समावेश होत आहे.....
ऐकलंत का! आयपीएलच्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने ‘या’ लीगमध्ये खरेदी केलेत संघ?
अमिरात क्रिकेट बोर्डाने येत्या वर्षात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे फ्रँचायझी क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा केली होती. या लीगला ‘एमीरेट्स प्रीमियर लीग टी२०’ असे....
‘कोण आहे हा मुलगा?’, मातब्बर माजी क्रिकेटपटू पाँटिंगने पहिल्या नजरेतच हेरले होते वेंकटेश अय्यरमधील ‘टॅलेंट’
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा (केकेआर) युवा क्रिकेटपटू वेंकटेश अय्यर याला आयपीएलमधील प्रतिभाशाली युवा क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. आयपीएल २०२१ मधील आपल्या अष्टपैलू प्रदर्शनाने अय्यर प्रकाशझोतात आला.....
दिल्लीला पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहचवणारा कर्णधार श्रेयस अय्यर सोडणार संघाची साथ?
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम काही दिवसांपूर्वीच संपला. असे असतानाच आयपीएल २०२२ हंगामाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आयपीएल २०२२ हंगामापूर्वी खेळाडूंचा मोठा लिलाव होणार आहे.....
केवळ हताशा! प्रशिक्षक पॉंटिंगने सांगितले दिल्लीच्या पराभवाचे कारण; म्हणाला…
शारजा येथे झालेल्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा अत्यंत रोमांचक सामन्यात तीन गडी राखून पराभव केला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या....
पृथ्वी ‘द पावर हिटर’!! शाकिबच्या गोलंदाजीवर शॉचा ९० मीटरचा षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर
बुधवारी (१३ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील क्वालिफायरचा दुसरा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने....
आयपीएल २०२१चा सर्वात मोठा ‘पावर हिटर’ ठरला सलामीवीर पृथ्वी शॉ, केला ‘हा’ खास रिकॉर्ड
आयपीएल २०२१ स्पर्धेतील क्वालिफायरच्या दुसऱ्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यातील शेवटच्या षटकात जेव्हा ६ धावांची....
रिस्क है तो…! अश्विनच्या हॅट्रिकच्या चेंडूवर त्रिपाठीचा निर्भीड षटकार, बघा डोळ्यांचे पारणे फेडणारा व्हिडिओ
शारजाहच्या मैदानावर बुधवारी (१३ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ स्पर्धेतील क्वालिफायरचा दुसरा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने....
ज्याची भीती होती तेच झाले; दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्याच ९ वर्षांपूर्वीच्या नकोशा कामगिरीची केली पुनरावृत्ती
आयपीएल २०२१ स्पर्धेत सोमवारी (१३ ऑक्टोबर) क्वालिफायर २ चा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला....



















