Delhi squad
टीम इंडियाकडून सुमार कामगिरी करणारा रिषभ पंत आता खेळणार या संघाकडून
24 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी बुधवारी दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने 16 जणांचा दिल्लीचा संघ जाहीर केला आहे. या संघात भारताचा यष्टीरक्षक....





