Dinesh Karthik poor form
प्लेइंग इलेव्हनमधून कार्तिकचा पत्ता कट होणार? सातत्याने अपयशी ठरल्याने चाहत्यांमध्ये संतापाची लाट
बुधवारी (26 मार्च) आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना खेळला गेला. IPL मधील 36 वा सामन्यामध्ये आरसीबीचे नेतृत्व विराट कोहली याच्याकडे....






