Dinesh Karthik Rishabh Pant

“फक्त 34 कसोटी खेळून महान…”, रिषभ पंतची धोनीशी तुलना करताना दिनेश कार्तिकचं मोठं वक्तव्य

—
सप्टेंबर 23, 2024

यष्टीरक्षक रिषभ पंतनं डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातानंतर बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत पुनरागमन केलं. पंतनं कमबॅकच्या आपल्या पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावलं. पंतच्या अनुपस्थितीत भारतीय कसोटी....