Dirk Nowitzki

एनबीए मधील हे आहेच पाच सर्वात वयस्कर खेळाडू 

ऑक्टोबर 23, 2017

बास्केटबॉल असा खेळ आहे ज्या खेळात तुम्हाला एकाच उर्जेने संपूर्ण ४० मिनिटांचा सामना खेळावा लागतो. प्रत्येकी १० मिनिटाच्या चारही क्वार्टरमध्ये तुम्हाला सातत्याने चांगला खेळ करावा....