Domestic Test cricket

रणजी ट्रॉफी स्पर्धेचे आजपर्यंतचे विजेते, पाहा संपुर्ण यादी

मार्च 2, 2025

रणजी ट्रॉफी ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे. 1934-35 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत अनेक संघांनी आपली छाप पाडली आहे.....