doosra
जेव्हा ‘विख्यात’ क्रिकेटपटूने विश्वचषकादरम्यान पत्नीलाच कोंडलं होतं कपाटात, कारणही होतं अतिशय गमतीशीर
मुंबई । पाकिस्तानचा माजी दिग्गज फिरकीपटू सकलेन मुश्ताक ‘दुसरा’ चेंडू फेकण्यात माहिर होता. इंग्लंडमध्ये 1999 साली विश्वचषकात घडलेला एक किस्सा नुकताच मुलाखतीत त्याने सांगितला आहे.....





