Dubai IPL 2024 Auction
Rovman Powell ठरला IPL 2024 Auctionमध्ये विकला जाणारा पहिला खेळाडू, राजस्थानने ‘एवढ्या’ कोटीत घेतलं ताफ्यात
By Akash Jagtap
—
IPL 2024 Auction: आयपीएल 2024 लिलाव स्पर्धेचा लिलाव मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) दुबईत सुरू झाला. या लिलावात विकला जाणारा पहिला खेळाडू वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ...